उज्ज्वला योजना

उज्ज्वला योजना: गरीब कुटुंबांना एलपीजी गॅस कनेक्शन उपलब्ध करून देणे.

जल जीवन मिशन

जल जीवन मिशन: प्रत्येक घराला नळ कनेक्शन द्वारे शुद्ध पाणी पुरवठा करणे.

स्वच्छ भारत अभियान

स्वच्छ भारत अभियान गावांमध्ये स्वच्छता जपणे, उघड्यावर शौचास प्रतिबंध करणे, आणि स्वच्छ भारत निर्माण करणे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान

राष्ट्रीय आरोग्य अभियान: ग्रामीण भागात आरोग्य सेवा सुधारणे, माता आणि बाल मृत्यूदर कमी करणे, आणि सर्वांसाठी आरोग्य सेवा उपलब्ध करणे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा)

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा): ग्रामीण भागात प्रत्येक कुटुंबाला वर्षातून कमीत कमी १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देणे.